सातबारा Watch

← हुडकेश्वर (बु)

Ferfar #7747 · हुडकेश्वर (बु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
27
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026 अर्जदार मे ऑरेज मेट्रो बिल्ड इन्फ्रा तर्फ्र भागीदार जितेंद्रसिंग शंकरसिंग चव्हान यांनी दिनांक २५/०८/२०२६ रोजी सादर केलेल्या दस्तानुसार मो न 9371271678 लिहुन देणार:- प्रल्हाद मारोतराव इंगोले रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक46) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी (1.00 एकर ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : वैभावानंद गृहनिर्माण सहकारी संस्था म नागपूर र.न.एन.जी.पी. /एच .एस.जी./३३८/८५ तर्फे अध्यक्ष राजू तुकारामजी पचारे , (खाता क्रमांक :-12519)गट/सर्व्हे क्रमांक 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी (1.00 एकर ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3027 दिनांक 13/10/1986 प्रमाणे रक्कम रुपये 45,000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.