Ferfar #7748 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026अर्जदार मे ऑरेज मेट्रो बिल्ड इन्फ्रा तर्फ्र भागीदार जितेंद्रसिंग शंकरसिंग चव्हान यांनी दिनांक २५/०८/२०२६ रोजी सादर केलेल्या दस्तानुसार मो न 9371271678
लिहुन देणार:-
प्रल्हाद मारोतराव इंगोले रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक46) यांचे गट/सर्व्हे क्रमांक27, लागवडीयोग्य क्षेत्र 3.8000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी (1 एकर) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
वैभावानंद गृहनिर्माण सहकारी संस्था म नागपूर र.न.एन.जी.पी. /एच .एस.जी./३३८/८५ तर्फे अध्यक्ष राजू तुकारामजी पचारे , (खाता क्रमांक :-12519)गट/सर्व्हे क्रमांक 27 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी (1 एकर) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3339 दिनांक 12/12/1986 प्रमाणे रक्कम रुपये 45,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.