सातबारा Watch

← हुडकेश्वर (बु)

Ferfar #7771 · हुडकेश्वर (बु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
161/3/46
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 लिहुन देणार:- विभा यशवंतराव कावलकर रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक12441) यांचे गट/सर्व्हे क्रमांक161/3/46, बिगरशेती क्षेत्र 1.3935 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8361 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : अमित चंद्रकांत दुरुगकर , (खाता क्रमांक :-12551)गट/सर्व्हे क्रमांक 161/3/46 बिगरशेती क्षेत्र 0.8361 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10756 दिनांक 06/12/2018 प्रमाणे रक्कम रुपये 7,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.