Ferfar #7790 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 116/2
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद
लिहुन देणार:-
विडको सहकारी गृहनिर्माण संस्था तर्फे अध्यक्ष शाशिपाल रामदास डांगे रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक1735) यांचे गट/सर्व्हे क्रमांक116/2 मधील भूखंड 36 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7539 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (97. 58 चौ मी ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
विश्वनाथ रामचंद्र दुधलकर , (खाता क्रमांक :-12568)गट/सर्व्हे क्रमांक 116/2 मधील भूखंड 36 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (97. 58 चौ मी ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण 10 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1554 दिनांक 17/10/2001 प्रमाणे रक्कम रुपये 2100/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
चूक दुरुस्ती पत्र यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10092 दिनांक 03/11/2018 प्रमाणे विश्वनाथ महादेव दुधलकर दुरुस्ती करून विश्वनाथ रामचंद्र दुधलकर व हुडकेश्वर खुर्द दुरुस्ती करून हुडकेश्वर बु प्रमाणे नोंद