Ferfar #7795 · हुडकेश्वर (बु)
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/अ
- Talathi
- दुर्गा महादेव वैद्य
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद
लिहुन देणार:-
निलकमल को.ऑप.हाऊ. सोसायटी तर्फे अध्यक्ष दिपक बाबूरावजी चाफले रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक30) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41/अ मधील भूखंड 9 A व 10 A लागवडीयोग्य क्षेत्र 1.5100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी (3600 चौ फुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
झामदेव पुंडलिकराव राकस , (खाता क्रमांक :-12571)गट/सर्व्हे क्रमांक 41/अ मधील भूखंड 9 A व 10 A लागवडीयोग्य क्षेत्र 0.0334 हे.आर.चौ.मी (3600 चौ फुट ) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3060 (छ) दिनांक 14/07/1988 प्रमाणे रक्कम रुपये 9900 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.