सातबारा Watch

← हुडकेश्वर (बु)

Ferfar #7804 · हुडकेश्वर (बु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
67/2
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद लिहुन देणार:- मे.शुभम साई कन्‍ट्रक्‍शन रा. तर्फे भागीदार प्रवीण देवराव सोळंके आशिष देवराव सोळंके तर्फे आमुखत्यार गणेश चिंदबाजी वाघमारे ,संगिता गणेश वाघमारे दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील दस्त क्रमांक 5486 दिनांक 24/04/2024 प्रमाणे हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक10064) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67/2 मधील भूखंड 27 A बिगरशेती क्षेत्र 0.7182 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0117 आर.चौ.मी (117.33 चौ मी ) हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : गणेश चिंदबाजी वाघमारे ,संगिता गणेश वाघमारे - - -, (खाता क्रमांक :-12577)गट/सर्व्हे क्रमांक 67/2 मधील भूखंड 27 A बिगरशेती क्षेत्र 0.0117 आर.चौ.मी (117.33 चौ मी ) यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 183 दिनांक 03/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.