सातबारा Watch

← हुडकेश्वर (बु)

Ferfar #7824 · हुडकेश्वर (बु)

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
161/3
Talathi
दुर्गा महादेव वैद्य
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/11/2026महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग मुख्य इमारत, १ ला मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०००३२ यांचे मानक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure (SOP)) क्र. R&FD-31060(60)/13/2025-MRF Desk L1) Comp. No. 1333447) दिनांक ४/११/२०२५ अन्वये अनधिकृत भूखंड फेरफार घेणे बाबत दिलेली कार्यप्रणाली अन्वये नोंद लिहुन देणार:- राजेश कृष्णराव गुरभेले रा. हुडकेश्वर (बु)(खाता क्रमांक12114) यांचे गट/सर्व्हे क्रमांक161/3, बिगरशेती क्षेत्र 0.9776 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9776 आर.चौ.मी हे त्यांनी खरेदी हक्का सह लिहुन घेणार : सदाशिव विश्वनाथजी गुमगांवकर , (खाता क्रमांक :-12601)गट/सर्व्हे क्रमांक 161/3 बिगरशेती क्षेत्र 0.9776 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 527 दिनांक 27/01/2006 प्रमाणे रक्कम रुपये 40,000 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नागपूर सुधार प्रन्यास येथील परमिट क्र.B.E.(S)/253 दि.23/01/2024 क्षेत्र 111.4830 चौ.मी.पैकी 97.7670 चौ.मी.क्षेत्रा चे नियमितीकरन करण्यात आले.