सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #5906 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
67/अ/ब/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- फैजान रियल इस्टेट कारपोरेशन तर्फे ,मोहम्मद जकरीया मोहम्मद इस्माईल तर्फे आ.मु. दिलीप हिरालाल तिवारी दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु.दस्त क्रमांक 7384 दिनांक 17/11/2020(खाता क्रमांक3755) यांचे गट/सर्व्हे क्रमांक67/अ/ब/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2161 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 97 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 90.90 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 82.47 चौ.मी.) लिहुन घेणार : दिलीप हिरालाल तिवारी , (खाता क्रमांक :-5666)गट/सर्व्हे क्रमांक 67/अ/ब/2 पैकी प्लॉट क्र. 97 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0081 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 90.90 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 82.47 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2253 दिनांक 13/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2,02,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.