Ferfar #6683 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
उर्विश कुशल मौंदेकर ,दिनेश्वरी नत्थु पराते ,नत्थु श्रावण पराते ,नलिनी श्यामसुंदर उर्फ श्याम मौंदेकर ,निशा पावेल गजभिये ,नेहा कुशल मौंदेकर ,पूनम श्यामसुंदर उर्फ श्याम मौंदेकर ,प्रगती संकेत मौंदेकर ,रश्मी श्यामसुंदर उर्फ श्याम मौंदेकर ,लविष्का कुशल मौंदेकर ,संजय महादेवराव धकाते ,सुनंदा अरुणराव मौंदेकर ,सेजल श्यामसुंदर उर्फ श्याम मौंदेकर तर्फे आ.मु. सुरेश दिनकर निमजे (खाता क्रमांक2714) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 67 व 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0311 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे क्षेत्र 105.23 चौ.मी., 206.73 चौ.मी.)
लिहुन घेणार :
सुरेश तुळशीराम भरडभुंजे , (खाता क्रमांक :-5780)गट/सर्व्हे क्रमांक 94/2 पैकी प्लॉट क्र. 67 व 68 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0311 हे.आर.चौ.मी (अनुक्रमे क्षेत्र 105.23 चौ.मी., 206.73 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 2 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11710 दिनांक 29/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 44,505/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.