सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6727 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-08
Objection until
2026-09-28
Certified
—
Gat / Survey
87/3
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/09/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- काजी अब्‍दुल वहीद वल्‍द काजी अ हफिज (खाता क्रमांक2706) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 87/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1325 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 56 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0132 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आर एल क्षेत्र 132.4960 चौ.मी.) लिहुन घेणार : देविकांत मारोतराव नारांजे , (खाता क्रमांक :-5450)गट/सर्व्हे क्रमांक 87/3 पैकी प्लॉट क्र. 56 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0132 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आर एल क्षेत्र 132.4960 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 500 दिनांक 17/01/1992 प्रमाणे रक्कम रुपये 3,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. गर पंचायत बेसा-पिपळा यांचे जा.क्र.न.प.बे.पि./नरवी/1420/2026 दि. 19/05/2026 नुसार भूखंड क्र. 56 हा गट क्र.87/3 मध्ये असल्याचे पत्र वरून नोंद.