सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6733 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-09
Objection until
2026-09-28
Certified
—
Gat / Survey
28
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- श्री ओम आदर्शनिय को ऑफ हॉऊसिंग सोसायटी लि नागपूर र नं एन जि पी एच एस जि 385/85 तर्फे सचिव केवलराम सहदेव रोटकर (खाता क्रमांक6) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6504 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 28 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 180.00 चौ.मी.) लिहुन घेणार : उरकुडाबाई हिरामण चौव्हाण , (खाता क्रमांक :-5458)गट/सर्व्हे क्रमांक 28 पैकी प्लॉट क्र. 28 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 180.00 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4805 दिनांक 21/10/1988 प्रमाणे रक्कम रुपये 2,905/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.