Ferfar #6805 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/6
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
मेसर्स युनिटी इन्फ्राटेक तर्फे भागीदार नचिकेत प्रदीप लांडे ,मुकेश धीरजभाई पटेल ,(खाता क्रमांक4726) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/6, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0441 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 201 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0441 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 441.289 चौ.मी.)
लिहुन घेणार :
मे. एमआय बिल्डर्स तर्फे भागीदार राहुल ईश्वरराव लांबट ,मे. एमआय बिल्डर्स तर्फे भागीदार विनोद मारोतराव नाचणकर ,मे. एमआय बिल्डर्स तर्फे भागीदार शुभांगी राहुल लांबट ,मे. एमआय बिल्डर्स तर्फे भागीदार श्रद्धा चैतन्य लांबट ,मे. एमआय बिल्डर्स तर्फे भागीदार सुरेश काशिनाथ बांगडे (खाता क्रमांक :-5755)गट/सर्व्हे क्रमांक 82/6 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0441 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 201 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0441 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 441.289 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11621 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,71,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.