Ferfar #6839 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-26
- Certified
- —
- Gat / Survey
- 81/1/अ/31
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 24/08/2026
लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक एचएलसी गोंदिया (६४१७१), पहिला मजला,सिटि मॉल,गणेश नगर गोंदिया
लिहुन देणार : आराधना गणेश पुरी ,गणेश दत्तुजी पुरी रा. बेसा त.सा.क्र. 38 ब यांनी दिनांक 24/09/2024 प्रमाणे रक्कम रुपये 9845000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/1/अ/31 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आराधना गणेश पुरी ,गणेश दत्तुजी पुरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ई एम 2024-25-373 दिनांक 24/09/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9845000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.