Ferfar #6868 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 94/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
निवास गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादीत नागपूर नोंदणी क्र. NGPSHG-308/83-84 तर्फे जानराव नत्थूजी वाकेकर (खाता क्रमांक5024) यांचे गट/सर्व्हे क्रमांक94/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9561 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 21-डी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.)
लिहुन घेणार :
हेमराज उमाजी लामसे , (खाता क्रमांक :-5579)गट/सर्व्हे क्रमांक 94/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4606 दिनांक 29/05/2017 प्रमाणे रक्कम रुपये 10,45,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.