सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6869 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- न्यु वसुंधरा को ऑप सोसायटी सचिव देवराव महादेव साडवीकर (खाता क्रमांक122) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56, लागवडीयोग्य क्षेत्र 5.1802 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0258 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 270.00 चौ.मी. आर एल क्षेत्र 258.75 चौ.मी.) लिहुन घेणार : कमल भास्करराव पराते , (खाता क्रमांक :-5580)गट/सर्व्हे क्रमांक 56 पैकी प्लॉट क्र. 38 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0258 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 270.00 चौ.मी. आर एल क्षेत्र 258.75 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1374 दिनांक 08/03/1989 प्रमाणे रक्कम रुपये 9,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.