Ferfar #6872 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
संस्कृती को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नागपूर र न एन जि पी एस एच 1241/1984 सचिव चंद्रकांत रामनारायण बिदाउत (खाता क्रमांक2720) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0781 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 42 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0215 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 222.7320 चौ.मी. आर एल क्षेत्र 215.0220 चौ.मी.)
लिहुन घेणार :
देवकीबाई मन्नीलाल साहू ,रेखाबाई अयोध्याप्रसाद साहू (खाता क्रमांक :-5583)गट/सर्व्हे क्रमांक 22/1 पैकी प्लॉट क्र. 42 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0215 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 222.7320 चौ.मी. आर एल क्षेत्र 215.0220 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3776 दिनांक 01/06/1991 प्रमाणे रक्कम रुपये 8,976/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.