सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6878 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
63/1/2/3/64/112
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026#महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.#लिहुन देणार:- #शुभांगी गृहनिर्मान संस्‍था र नं 131/84 तर्फे सचिव संजय वामनराव फडणविस (खाता क्रमांक877) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 63/1/2/3/64/112, बिगरशेती क्षेत्र 1.5350 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5350 आर.चौ.मी हे त्यांनी #लिहुन घेणार :#सुशिला दिगंबर तळणीकर , (खाता क्रमांक :-5589)गट/सर्व्हे क्रमांक 63/1/2/3/64/112 बिगरशेती क्षेत्र 1.5350 आर.चौ.मी# यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1680 दिनांक 28/03/1989 प्रमाणे रक्कम रुपये 7,200/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. इतर अधिकारातील कंस केलेली माहिती : सर्व्हे क्रमांक: 63/1/2/3/64/112, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : अध्यक्ष अरविंद एकनाथ गोडे ( 5035 ) सर्व्हे क्रमांक: 63/1/2/3/64/112, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : सचिव संजय वामनराव फडणविस ( 5035 )