सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6883 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
66/अ/2/54
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- निलकमल को ऑप हाऊसिंग सोसायटी लि नागपूर तर्फे दीपक बाबुराव चाफले (खाता क्रमांक185) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/अ/2/54, बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वंदना महादेवराव शृंगारे , (खाता क्रमांक :-5594)गट/सर्व्हे क्रमांक 66/अ/2/54 बिगरशेती क्षेत्र 1.5000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5441 दिनांक 03/10/2000 प्रमाणे रक्कम रुपये 21,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.