सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6887 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
13/16/1/107
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- अविनाश वल्द दिनकर मोहरील तर्फे आ. मु. प्रीती नितीन टाकरखेडे दुय्यम निंबधक नागपूर 5 यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 5145 दिनांक 27/12/2021 (खाता क्रमांक5056) यांचे गट/सर्व्हे क्रमांक13/16/1/107, बिगरशेती क्षेत्र 2.0933 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0933 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : वैभव अरुणराव गोरडे , आ. मु. प्रीती नितीन टाकरखेडे दुय्यम निंबधक नागपूर 1 यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 11046 दिनांक 27/09/2023(खाता क्रमांक :-5596)गट/सर्व्हे क्रमांक 13/16/1/107 बिगरशेती क्षेत्र 2.0933 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7938 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.