Ferfar #6891 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 48/3
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
मानव शक्ती गृह निर्मान सहकारी संस्था मर्या शेखमेहमुद वल्द शेखमुहबुब (खाता क्रमांक138) यांचे गट/सर्व्हे क्रमांक48/3, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0039 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 102 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी खरेदी क्षेत्र 165.55 चौ.मी. आर एल क्षेत्र 153.7840 चौ.मी.)
लिहुन घेणार :
अजयकुमार गोकुलप्रसाद अग्रवाल , (खाता क्रमांक :-5600)गट/सर्व्हे क्रमांक 48/3 पैकी प्लॉट क्र. 102 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0153 हे.आर.चौ.मी खरेदी क्षेत्र 165.55 चौ.मी. आर एल क्षेत्र 153.7840 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1596 दिनांक 14/03/2007 प्रमाणे रक्कम रुपये 50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील जा.क्र.न.प.बे.पी./नरवी 1266/2026 दि. 04/05/2026 चे पत्र नुसार प्लॉट क्र. 102 हा गट क्र. 748/3 मधील असल्याचे पत्र वरून नोंद.