Ferfar #6894 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/12
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
शांती हाऊसिंग एजन्सी राजी न एन जि पि 4152 दिलीप देवराव भोयर (खाता क्रमांक2740) यांचे गट/सर्व्हे क्रमांक93/12, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6007 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 153.34 चौ.मी. आर एल क्षेत्र 130.4810 चौ.मी.)
लिहुन घेणार :
गिरीष अशोककुमार राठी , (खाता क्रमांक :-5603)गट/सर्व्हे क्रमांक 93/12 पैकी प्लॉट क्र. 8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 153.34 चौ.मी. आर एल क्षेत्र 130.4810 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8131 दिनांक 26/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 16,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.,