सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6898 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
82/4
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- सुरज गृह निर्मान निवारन संस्‍था तर्फे श्री रामकृष्ण झडबाजी दांडेकर तर्फे आ.मु. नंदलाल देवराव वैद्य दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 3128 दिनांक 16/05/2024 (खाता क्रमांक2703) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4241 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 153.288 चौ.मी. आर एल क्षेत्र 139.512 चौ.मी.) लिहुन घेणार : नंदलाल देवराव वैद्य , (खाता क्रमांक :-5607)गट/सर्व्हे क्रमांक 82/4 पैकी प्लॉट क्र. 51 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 153.288 चौ.मी. आर एल क्षेत्र 139.512 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 3 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3354 दिनांक 16/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 11,550/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील जा.क्र.न.प.बे.पी./नरवी 1661/2026 दि. 12/06/2026 चे पत्र नुसार प्लॉट क्र. 51 हा गट क्र. 82/4 मधील असल्याचे पत्र वरून नोंद.