सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6906 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
93/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- कासमो लॅन्ड डेव्हलपर्स अॅन्‍ड बिल्‍डर्स नागोराव शंकरराव जयकर (खाता क्रमांक2711) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 93/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8607 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 15 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 105 चौ.मी.) लिहुन घेणार : प्रमोद फ्रान्सीस वुड , (खाता क्रमांक :-5617)गट/सर्व्हे क्रमांक 93/2 पैकी प्लॉट क्र. 15 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0105 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 105 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3919 दिनांक 30/04/2002 प्रमाणे रक्कम रुपये 12,600/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्तीपत्र दस्त क्रमांक 11485 दिनांक 09/12/2022 प्रमाणे प्रमाणे क्षेत्र ची दुरुस्ती केली.