Ferfar #6910 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/अ
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
आनंद को ऑफ हाऊसिंग सोसायटी लि नागपूर रजि एन जि पी आर एच एस एस जि 1094/1982 रा. बेसा त.सा.क्र. 38 ब(खाता क्रमांक44) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 4.7628 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 127 व 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0264 हे.आर.चौ.मी (प्रत्येकी क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल प्रत्येकी क्षेत्र 132.49 चौ.मी.)
लिहुन घेणार :
शालिक लक्ष्मणराव पराते , (खाता क्रमांक :-5620)गट/सर्व्हे क्रमांक 10/अ पैकी प्लॉट क्र. 127 व 128 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0264 हे.आर.चौ.मी (प्रत्येकी क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल प्रत्येकी क्षेत्र 132.49 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6947 दिनांक 07/09/1990 प्रमाणे रक्कम रुपये 6750 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील जा.क्र.न.प.बे.पी./नरवी 1876/2026 दि. 30/06/2026 चे पत्र नुसार प्लॉट क्र. 127, 128 हा गट क्र. 10अ मधील असल्याचे पत्र वरून नोंद.