सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6914 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
72/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- विनोबा ग्राम गृह निर्मान सहकारी संस्‍था मर्या नागपूर राजी नं एन जि एच एस जी पि 194/1965 तर्फे उषाताई मारोतराव कोरके (खाता क्रमांक208) यांचे गट/सर्व्हे क्रमांक72/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7599 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 51 , 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 278.70 चौ.मी.) लिहुन घेणार : विनायक बापूराव सेलुकर , (खाता क्रमांक :-5623)गट/सर्व्हे क्रमांक 72/1 पैकी प्लॉट क्र. 51 , 52 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 278.70 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6204 दिनांक 01/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 31,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.