सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6916 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
58/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- डोबी नगर को ऑ सोसायटी लि नागपूर र न एन जि पी एच एस जी 800/75 नागपूर खान अब्दुल रशीद मोहम्मद तर्फे कबुली जबाब देणार खान अब्दुल समद इस्माईल (खाता क्रमांक159) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.3631 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 88-बी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौ.मी.) लिहुन घेणार : नरेश शालिकराम कोलते , (खाता क्रमांक :-5625)गट/सर्व्हे क्रमांक 58/2 पैकी प्लॉट क्र. 88-बी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11914 दिनांक 18/10/2013 प्रमाणे रक्कम रुपये 56,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.