सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6924 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
79/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- यश लॅन्‍ड डेव्हलपर्स अॅन्‍ड कन्‍सट्रक्‍शन कंपनी डायरेक्‍टर चंद्रप्रकाश नारायण येवले तर्फे आ. मु. नंदिनी नामदेव अडकीने दुय्यम निंबधक नागपूर 8 यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8748 दिनांक 23/11/2023(खाता क्रमांक10) यांचे गट/सर्व्हे क्रमांक79/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7045 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 20-अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 162.00 चौ.मी.) लिहुन घेणार : नंदिनी नामदेव अडकीने , (खाता क्रमांक :-5632)गट/सर्व्हे क्रमांक 79/2 पैकी प्लॉट क्र. 20-अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0162 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 162.00 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक हिंगणा जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7683 दिनांक 10/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 21,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.