Ferfar #6925 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
अरूनाभ संतोषकुमार चँटर्जी (खाता क्रमांक7) यांचे गट/सर्व्हे क्रमांक23, लागवडीयोग्य क्षेत्र 1.5726 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.42 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0128 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 128.79 चौ.मी.)लिहुन घेणार :
प्रमोद गणपतराव गोरघाटे ,शालू प्रमोद गोरघाटे (खाता क्रमांक :-5633)गट/सर्व्हे क्रमांक 23 पैकी प्लॉट क्र.42 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0128 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 128.79 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 5 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6547 दिनांक 10/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 19,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.