सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6928 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
58/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- डोबी नगर को ऑ सोसायटी लि नागपूर र न एन जि पी एच एस जी 800/75 नागपूर अब्दुल अजीज खान वल्द अब्दुल राशीद खान तर्फे आ.मु. खान अब्दुल समद इस्माईल दुय्यम निंबधक नागपूर 8 यांचेकडील आ.मु. दस्त क्रमांक 3308 दिनांक 17/06/2006 (खाता क्रमांक159) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.3499 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 57 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0325 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 325.15 चौ.मी.) लिहुन घेणार : आशिषकुमार मोरेश्वर मेघरे , (खाता क्रमांक :-5637)गट/सर्व्हे क्रमांक 58/2 पैकी प्लॉट क्र. 57 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0325 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 325.15 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14533 दिनांक 21/12/2013 प्रमाणे रक्कम रुपये 49,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.