Ferfar #6930 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
न्यु वसुंधरा को ऑप सोसायटी सचिव देवराव महादेव साडविकर (खाता क्रमांक122) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 56, लागवडीयोग्य क्षेत्र 5.1802 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 66 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0171 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 198.00 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 171.00 चौ.मी.)
लिहुन घेणार :
उत्तमराव नारायणराव कांबळे , (खाता क्रमांक :-5638)गट/सर्व्हे क्रमांक 56 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0171 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4441 दिनांक 13/11/1987 प्रमाणे रक्कम रुपये 6,415/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.