सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6936 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- उत्कर्ष गृह निर्मान सहकारी संस्‍था मर्या नागपूर रजि नं एन जि पी एच एस जि 268/67 बाळकृष्ण शंकरराव पर्वते (खाता क्रमांक19) यांचे गट/सर्व्हे क्रमांक20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6806 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 17 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 140.00 चौ.मी. आर एल क्षेत्र 134.00 चौ.मी.) लिहुन घेणार : सुधाकर नथ्थूजी ढबाले , (खाता क्रमांक :-5645)गट/सर्व्हे क्रमांक 20 पैकी प्लॉट क्र. 17 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0134 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 140.00 चौ.मी. आर एल क्षेत्र 134.00 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1585 दिनांक 08/04/1987 प्रमाणे रक्कम रुपये 6,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 1141 दिनांक 26/12/2018 प्रमाणे सर्व्हे क्र. व क्षेत्र दुरुस्ती करून दिली.