सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6941 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
58/2
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- डोबी नगर को ऑ सोसायटी लि नागपूर र न एन जि पी एच एस जी 800/75 नागपूर तर्फे अब्दुल अजीज खान वल्द अव्दुल राशीद खान (खाता क्रमांक159) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.3499 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 99 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.40 चौ.मी.) लिहुन घेणार : यादुविरसिंग खूबसिंग यादव , (खाता क्रमांक :-5650)गट/सर्व्हे क्रमांक 58/2 पैकी प्लॉट क्र. 99 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.40 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 998 दिनांक 09/04/2002 प्रमाणे रक्कम रुपये 3,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.