Ferfar #6956 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
घरकुल को ऑफ हाऊसिंग सोसायटी लि नागपूर र नं एन जि पी एच एस जि 949/81 सचिव पुरूषोत्तम नागोराव चव्हाण (खाता क्रमांक27) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 27/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6827 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 31, 32 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 278.70 चौ.मी.)
लिहुन घेणार :
पंकज केवलदास टेंभूर्णे , (खाता क्रमांक :-5658)गट/सर्व्हे क्रमांक 27/2 पैकी प्लॉट क्र. 31, 32 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0278 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 278.70 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4742 दिनांक 11/06/1999 प्रमाणे रक्कम रुपये 9,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.