सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6957 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
6/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- श्री आनंद को ऑप हाऊसिंग सोसायटी रा. बेसा त.सा.क्र. 38 ब(खाता क्रमांक2408) यांचे गट/सर्व्हे क्रमांक6/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.8677 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 64 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) लिहुन घेणार : लिलाबाई बाबुरावजी गोखले , (खाता क्रमांक :-5657)गट/सर्व्हे क्रमांक 6/1 पैकी प्लॉट क्र. 64 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0139 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा 9 नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1907 दिनांक 10/05/1993 प्रमाणे रक्कम रुपये 6,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.