Ferfar #6961 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 83/1/2/3/4/104
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, प्रताप नगर नागपूर
लिहुन देणार : योगिनी राहुल खोडनकर , राहुल मुरलीधर खोडनकर गट नंबर/ सर्वे नंबर 83/1/2/3/4/104 यांनी दुय्यम निबंधक कामठी यांचेकडील दस्त क्रमांक 1129 दिनांक 24/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 97,77,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.2558 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगिनी राहुल खोडनकर ,राहुल मुरलीधर खोडनकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 09/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 97,77,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.