Ferfar #6963 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/2
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
न्यु वसुंधरा को ऑप सोसायटी तर्फे सचिव देवराव महादेव साळविकर (खाता क्रमांक122) यांचे गट/सर्व्हे क्रमांक14/2, लागवडीयोग्य क्षेत्र 4.2040 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 238 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0199 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 214.80 चौ.मी. आर एल क्षेत्र 199.50 चौ.मी.)
लिहुन घेणार :
गायत्री प्रल्हाद अग्रवाल , (खाता क्रमांक :-5663)गट/सर्व्हे क्रमांक 14/2 पैकी प्लॉट क्र. 238 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0199 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 214.80 चौ.मी. आर एल क्षेत्र 199.50 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3971 दिनांक 19/05/1990 प्रमाणे रक्कम रुपये 110,00 /-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील परमीट नं. 1716 दि. 06/07/2026 चे पत्र मध्ये प्लॉट क्र. 238 हा जुना स.नं.14/1/अ व नवीन स.नं. 14/2 नमूद आहे.