Ferfar #6965 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/4
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
विवेक व्यंकटेश नाईक (खाता क्रमांक5144) यांचे गट/सर्व्हे क्रमांक82/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 85 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 125.5830 चौ.मी.)
लिहुन घेणार :
रेखा अनिल झाडे , (खाता क्रमांक :-5667)गट/सर्व्हे क्रमांक 82/4 पैकी प्लॉट क्र. 85 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0125 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 125.5830 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 7 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3926 दिनांक 26/02/2021 प्रमाणे रक्कम रुपये 17,00,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.