सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6968 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
66/अ/3
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- अखील विश्‍वभारती को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमीटेड नागपूर तर्फे सचिव मो. नाझीर अली सैय्यद हसन अली (7/12 प्रमाणे अध्‍यक्ष इनामखॉ वल्‍द शहिमखॉ )(खाता क्रमांक35) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/अ/3, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2458 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 111 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.41 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 97.52 चौ.मी.) लिहुन घेणार : मोहंमद जुनीद अब्दुल गफ्फार , (खाता क्रमांक :-5670)गट/सर्व्हे क्रमांक 66/अ/3 पैकी प्लॉट क्र. 111 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0097 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 111.41 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 97.52 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 970 दिनांक 13/02/1991 प्रमाणे रक्कम रुपये 1,200/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.