सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6970 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
13/16/1/10
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- लोकमान्य गृह निर्मान समस्‍या निवारण संस्‍था नागपूर तर्फे कार्याअध्यक्ष किशोर जगन्नाथ माटेगावकर (खाता क्रमांक89) यांचे गट/सर्व्हे क्रमांक13/16/1/10, बिगरशेती क्षेत्र 3.0847 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.0847 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अवधूतकुमार मुकुंद गाडे , (खाता क्रमांक :-5672)गट/सर्व्हे क्रमांक 13/16/1/10 बिगरशेती क्षेत्र 3.0847 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 214 दिनांक 12/01/1990 प्रमाणे रक्कम रुपये 18,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.