सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6971 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
62/अ/ब/2/4
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया,आर.टी.एम. युनिवर्सिटी कॅम्पस, अमरावती लिहुन देणार : संकेत सुनील मानकर गट नंबर/ सर्वे नंबर 62/अ/ब/2/4 यांनी दुय्यम निबंधक काटोल यांचेकडील दस्त क्रमांक 270 दिनांक 11/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 83,83.000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.3711 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संकेत सुनील मानकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील अर्ज दिनांक 31/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 83,83,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.