सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6979 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- संताजी को ऑपरेटिव्‍ह हॉऊसिंग सोसायटी तर्फे सचिव बबन सितारामजी हुसुकले(खाता क्रमांक920) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0656 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0182 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 237.60 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 182.6990 चौ.मी.) लिहुन घेणार : उषादेवी ब्रिजमोहन गुप्ता , (खाता क्रमांक :-5710)गट/सर्व्हे क्रमांक 45 पैकी प्लॉट क्र. 90 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0182 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 237.60 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 182.6990 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1157 दिनांक 08/02/1983 प्रमाणे रक्कम रुपये 4,180/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील परमीट नं. 2998 दि. 04/09/2026 चे पत्र मध्ये प्लॉट क्र. 90 हा जुना स.नं.6/1 व नवीन स.नं. 45 नमूद असल्याचे आर एल वरून नोंद.