सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6983 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
45
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- संताजी को ऑपरेटिव्‍ह हॉऊसिंग सोसायटी तर्फे अध्यक्ष महादेव गणबाजी भुते (खाता क्रमांक920) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0656 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 80अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0163 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 191.70 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 163.3490 चौ.मी.) लिहुन घेणार : अनुराधा दिवाकरराव भुरे , (खाता क्रमांक :-5714)गट/सर्व्हे क्रमांक 45 पैकी प्लॉट क्र. 80अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0163 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 191.70 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 163.3490 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5619 दिनांक 07/10/1989 प्रमाणे रक्कम रुपये 3,100/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील परमीट नं. 1552 दि. 25/06/2026 चे पत्र मध्ये प्लॉट क्र. 80-A हा जुना स.नं.6/1 व नवीन स.नं. 45 नमूद असल्याचे आर एल वरून नोंद