Ferfar #6984 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
संताजी को ऑपरेटिव्ह हॉऊसिंग सोसायटी तर्फे बबन सीतारामजी हुसूकले (खाता क्रमांक920) यांचे गट/सर्व्हे क्रमांक45, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0656 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 92 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 237.60 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 180.00 चौ.मी.)
लिहुन घेणार :
लक्ष्मीकांत मदनमोहन गुप्ता , (खाता क्रमांक :-5715)गट/सर्व्हे क्रमांक 45 पैकी प्लॉट क्र. 92 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी (खरेदी क्षेत्र 237.60 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 180.00 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1155 दिनांक 08/02/1983 प्रमाणे रक्कम रुपये 4,180/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नगर पंचायत बेसा-पिपळा यांचे कडील परमीट नं. 2807 दि. 31/08/2026 चे पत्र मध्ये प्लॉट क्र. 92 हा जुना स.नं.6/1 व नवीन स.नं. 45 नमूद असल्याचे आर एल वरून नोंद