सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #6990 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
56
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- राजेश श्यामसुंदर तिवारी (खाता क्रमांक5506) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56, पैकी प्लॉट क्र. 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0215 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0215 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : प्रकाश पंढरीनाथ भोरकर ,प्रदीप पंढरीनाथ भोरकर (खाता क्रमांक :-5727)गट/सर्व्हे क्रमांक 56 पैकी प्लॉट क्र. 7 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0215 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नागपूर 1 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2310 दिनांक 18/02/2025 प्रमाणे रक्कम रुपये 36,50,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.