Ferfar #6994 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 56
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
न्यु वसुंधरा को ऑप सोसायटी सचिव देवराव महादेव साडीवकर (खाता क्रमांक122) यांचे गट/सर्व्हे क्रमांक56, लागवडीयोग्य क्षेत्र 5.1533 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 101 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0128 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 135.00 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 128.25 चौ.मी.)
लिहुन घेणार :
लक्ष्मणराव मोतीरामजी वानखेडे , (खाता क्रमांक :-5723)गट/सर्व्हे क्रमांक 56 पैकी प्लॉट क्र. 101 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0128 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 135.00 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 128.25 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2553 दिनांक 29/06/1988 प्रमाणे रक्कम रुपये 4,900/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.