Ferfar #6995 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1/2/3/64/147
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026#महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.#लिहुन देणार:- #शुभांगी गृहनिर्मान संस्था र नं 131/84 किशोर जगन्नाथ माटेगावकर (खाता क्रमांक877) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63/1/2/3/64/147, बिगरशेती क्षेत्र 1.2563 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.2563 आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 125.6380 चौ.मी.)#लिहुन घेणार :#सीमा सतीश परांजपे , (खाता क्रमांक :-5728)गट/सर्व्हे क्रमांक 63/1/2/3/64/147 बिगरशेती क्षेत्र 1.2563 आर.चौ.मी# यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 83 दिनांक 07/01/1988 प्रमाणे रक्कम रुपये 7,200/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
इतर अधिकारातील कंस केलेली माहिती :
सर्व्हे क्रमांक: 63/1/2/3/64/147, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : अध्यक्ष अरविंद एकनाथ गोडे ( 5035 )
सर्व्हे क्रमांक: 63/1/2/3/64/147, इतर अधिकार प्रकार : इतर ,इतर अधिकार उपप्रकार: ,इतर अधिकाराचा तपशील : सचिव संजय वामनराव फडणविस ( 5035 )