Ferfar #6996 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/ब
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
आनंद को ऑफ हाऊसिंग सोसायटी लि नागपूर रजि एन जि पी आर एच एस एस जि 1094/1982 कैलाश लक्ष्मणराव चुटे (खाता क्रमांक44) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0907 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0132 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 132.4960 चौ.मी.)
लिहुन घेणार :
रविन्द्र रामभाऊजी पोकळे , (खाता क्रमांक :-5729)गट/सर्व्हे क्रमांक 10/ब पैकी प्लॉट क्र. 142 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0132 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 139.35 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 132.4960 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5325 दिनांक 17/07/1990 प्रमाणे रक्कम रुपये 3,375/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.