Ferfar #7004 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद.
लिहुन देणार:-
संस्कृती को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नागपूर र न एन जि पी एस एच 1241/1984 तर्फे आ.मु. सतीश नंदलाल शाहु (खाता क्रमांक2720) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0781 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 118 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0233 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 241.60 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 233.84 चौ.मी.)
लिहुन घेणार :
सतीश नंदलाल शाहु , (खाता क्रमांक :-5736)गट/सर्व्हे क्रमांक 22/1 पैकी प्लॉट क्र. 118 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0233 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 241.60 चौ.मी. आणि आर एल क्षेत्र 233.84 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक नागपूर 8 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9693 दिनांक 17/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 10,250/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.