सातबारा Watch

← बेसा त.सा.क्र. 38 ब

Ferfar #7005 · बेसा त.सा.क्र. 38 ब

नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/1
Talathi
राजेश विठ्ठलराव तळोकार
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग चि पत्र R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1) (Comp.No.1333447) दिनांक ४/११/२०२५ प्रमाणे तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार सोमवार, ३ नोवेंबर २०२५, ८ कार्तिक 12 शके 1947 चे असाधारण क्रमांक ५५ प्राधिकृत प्रकाशन महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम अन्वये नोंद. लिहुन देणार:- संस्कृती को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नागपूर र न एन जि पी एस एच 1241/1984 सचिव चंद्रकांत रामनारायण बिदाउत (खाता क्रमांक2720) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0781 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 22 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौ.मी.) लिहुन घेणार : कौशल्याबाई चरणदास शेवडे ,चरणदास राघोजी शेवडे ,मोरेश्वर चरणदास शेवडे (खाता क्रमांक :-5737)गट/सर्व्हे क्रमांक 22/1 पैकी प्लॉट क्र. 22 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0185 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 185.80 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक नागपूर 9 जिल्हा नागपूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6220 दिनांक 23/12/1992 प्रमाणे रक्कम रुपये 7,500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.