Ferfar #7011 · बेसा त.सा.क्र. 38 ब
नागपूर (ग्रामीण), नागपूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/117
- Talathi
- राजेश विठ्ठलराव तळोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : शिक्षक सहकारी बँक लि., धरमपेठ नागपूर
लिहुन देणार : ज्योती नंदकिशोर वाघमारे रा. बेसा त.सा.क्र. 38 ब गट नंबर/ सर्वे नंबर 15/117 यांनी दुय्यम निबंधक नागपूर 6 यांचेकडील दस्त क्रमांक 4425 दिनांक 29/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40,00,000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती नंदकिशोर वाघमारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील अर्ज दिनांक 10/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.